Girish Bapat Passed Away : राजकारणातील विरोधक परंतु तितकाच घनिष्ठ मित्र; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे माध्यमांसमोर रडले
सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही, तेवढं गिरीश बापट यांनी माझ्यावर प्रेम केलं. असंही काकडे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील खासदार […]