पवित्ररिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबद्ध, सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने दिल्या शुभेच्छा
विशेष प्रतिनिधी मुंबई : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबद्ध झाली आहे. मुंबईमध्ये एका शानदार विवाह सोहळ्यांमध्ये दोघे विवाहबद्ध झाले. […]