Anish Dayal Singh : केंद्राने NSGच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अनिश दयाल सिंह यांच्याकडे सोपवला!
गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने CRPFचे महासंचालक अनिश दयाल सिंह यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) महासंचालक पदाचा अतिरिक्त […]