पुन्हा ईडीचे समन्स, पुन्हा चौकशी! परिवहनमंत्री अनिल परब यांनी चौकशीसाठी हजर राहावे, सोमय्यांनी केले ट्विट
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसऱयांदा समन्स पाठवले आहे. 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देखील यामध्ये दिले […]