अनिल परब यांचा निकटवर्तीय आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेकडे ६५० कोटींची संपत्ती, किरीट सोमय्या यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी सांगली :आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे 650 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. खरमाटे हे […]