Devendra Fadnavis : चांदीवाल समितीचा अहवाल ठाकरे – पवार सरकारच्या काळातच आला; देशमुखांच्या दाव्यातली फडणवीसांनी काढली हवा!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) यांच्यातल्या कलगीतुऱ्यात चांदीवाल समितीच्या अहवालाचा विषय तापला. […]