Sachin Waze : 100 कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचेही नाव; सीबीआय कडे पुरावे, फडणवीसांना पत्र!!
वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या काळातल्या 100 कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचेही नाव समोर आले आहे. अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे […]