Anil Deshmukh CBI : सिल्वर ओक एसटी आंदोलनाच्या गोंधळात अनिल देशमुख सीबीआय कोठडीच्या बातम्या मीडियातून “गायब”!!; “मास्टर माईंड” अजून शोधायचा!!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पल फेक करण्यात आली. या आंदोलनाचा नेमका “मास्टरमाईंड” कोण याचा शोध घ्यावा, अशा मागण्या मुख्यमंत्री अजित पवार […]