अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला दणका, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना बजावलेले समन्स रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात राज्यसरकारला आणखी एक दणका बसला आहे. या प्रकरणात आता माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस […]