Anil Deshmukh car attacked माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांच्या दगडफेकीत देशमुख जखमी, प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलवले
विशेष प्रतिनिधी काटोल : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींकडून […]