• Download App
    anil ambani | The Focus India

    anil ambani

    Anil Ambani : अनिल अंबानींना ईडीची लूकआउट नोटीस; 5 ऑगस्ट रोजी चौकशी, देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही

    ३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांना तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी नाही. जर त्यांनी परदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विमानतळ किंवा बंदरांवर ताब्यात घेतले जाऊ शकते.

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवरील ईडीची कारवाई पूर्ण; 3 दिवसांत 35 ठिकाणी छापे; 3000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

    अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे रविवारी पूर्ण झाले. ही कारवाई २४ जुलै रोजी सुरू झाली आणि तीन दिवस चालली. या छाप्यात सुमारे ५० कंपन्या सहभागी आहेत. २५ हून अधिक लोकांची चौकशीही करण्यात आली आहे.

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू

    अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे ५० कंपन्यांवर आणि ३५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) २४ जुलै रोजी मोठी कारवाई केली. ही कारवाई मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी करण्यात आली असून, यामागे ३००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.

    Read more

    अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ED चे छापे, हा मोदी सरकारचा सत्तेचा वापर की गैरवापर??

    3000 कोटी रुपयांच्या येस बँक घोटाळ्याच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालय अर्थात ED ने अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या 35 ठिकाणांवर छापे घातले.

    Read more

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनीची बँक खाती जप्त होणार, सेबीने दिले 26 कोटींची थकबाकी वसूल करण्याचे आदेश

    वृत्तसंस्था मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स बिग एंटरटेनमेंटचे बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स गोठवण्याचे आदेश दिले आहेत. […]

    Read more

    अंबानींसह जगातील टॉप 10 अब्जाधीशांपैकी 9 जणांना 132 अब्ज डॉलरचा फटका, एलन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांचे सर्वाधिक नुकसान

    गतवर्षी कोरोनाच्या काळात जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली होती, परंतु आतापर्यंत २०२२ हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत वाईट ठरत आहे. शेअर बाजाराच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या संपत्तीत […]

    Read more

    आशियातील सर्वात श्रीमंत आता गौतम अदाणी, मुकेश अंबानी यांना टाकले मागे

    आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदाणी यांनी आपले नाव कोरले आहे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे तब्बल ८८.५ अब्ज डॉलर्स ( भारतीय चलनात […]

    Read more

    दिल्ली मेट्रो अनिल अंबानींच्या रिलायन्सला हजारो कोटी देण्यास तयार; पण, हा प्रश्न अजूनही कायम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) रिलायन्स इन्फ्राला हजारो कोटी परत करण्याचे मान्य केले आहे. पण, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणते […]

    Read more

    कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना अच्छे दिन!, ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये 3 महिन्यांत 1000% उसळी

    गेल्या काही वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी समूहासाठी आता दिलासादायक घटना घडत आहेत. गेल्या तीन महिन्यांत अनिल अंबानी समूहातील कंपन्यांचे बाजार भांडवल एक हजार […]

    Read more

    अनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त

    नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल […]

    Read more