एएनआयने चोरला स्मृति इराणी यांचा फोटो, माझा फोटो आणि क्रेडीट दुसऱ्याचे का असा केला इराणींनी सवाल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांचा फोटो चक्क चोरला गेला आहे. विशेष म्हणजे एएनआय या प्रसिध्द वृत्तसंस्थेने ही चोरी केली आहे. […]