• Download App
    angry | The Focus India

    angry

    पंजाब, राजस्थान आणि आता हरियानातही कॉँग्रेसमध्ये नाराजी, भजनलाल यांचे पुत्र आमदार कुलदीप बिश्नोई पक्षावर नाराज

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पक्षांतर्गत नाराजीमुळे पंजाबमध्ये कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजस्थानमध्ये सरकार पडण्याची भीती आहे. आता हरियाणा कॉंग्रेसमध्येही नाराजी नाट्य सुरू झाले आहे. माजी […]

    Read more

    मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पत्नीस पतीची मारहाण

    विशेष प्रतिनिधी पुणे –पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात वाघाेली येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील पतीला पत्नीने मटण आणून स्वयंपाक करुन दिला नाही म्हणून पतीने तिला बेदम […]

    Read more

    ब्रेकअप झाल्याने तरुणी बोलत नसल्याने तरुणाकडून तरुणीच्या आईला मारहाण

    सुमारे १० वर्षापासून असलेले प्रेमसंबंध दोघांमध्ये भाडंण झाल्याने तुटले. तेव्हापासुन ती त्याच्याशी बोलत नव्हती. याचा राग मनात ठेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बियरच्या रिकाम्या […]

    Read more

    भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज – पंतप्रधान इम्रान खान

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: […]

    Read more

    पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली

    पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील गणेशनगरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलानाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकांनी मौलानाचे कपडे फाडले आणि अनेक […]

    Read more

    आमदारांना मोफत घरांच्या खैरातीची योजना महाविकास आघाडी सरकारवरच उलटली; जनता संतापली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आधी आमदारांच्या निधीत 1 कोटींची वाढ नंतर त्यांना मोफत घरांची खिरापत…!! या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता संतापली असून मनसेचे आमदार राजू पाटील […]

    Read more

    Raju Shetti : राजू शेट्टी नाराज राष्ट्रवादीवर; कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत फटका बसणार काँग्रेसला!!

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नाराज असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतून बाहेर पडण्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. स्वतः […]

    Read more

    मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा […]

    Read more

    युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले; नो फ्लाय झोनला नकार दिल्याने आगपाखड

    वृत्तसंस्था कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry […]

    Read more

    अमेठीतील मतदारांवर प्रियांका गांधी संतापल्या; डोळे झाकून मतदान करून तुम्ही पस्तावता!!, म्हणाल्या

    वृत्तसंस्था अमेठी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज अमेठीतल्या मतदारांवर चांगल्याच संतापलेल्या दिसल्या. तुम्ही मतदान करताना विचार करत नाही. कोणाच्याही आश्वासनावर भरकटत जाता. डोळे झाकून […]

    Read more

    दारूच्या अड्ड्यावर संतप्त महिलांचा हातोडा; कारवाई केली नसल्याने भिंतच केली आडवी

    विशेष प्रतिनिधी सोलापूर: वारंवार तक्रार देऊन ही दखल न घेतल्याने सोलापुरातील महिलांनी दारूचा अड्डा पाडून टाकलाय. सोलापुरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील मोटे वस्तीत हा प्रकार घडला. Hammer […]

    Read more

    आसामच्या मुख्यमंत्र्यांना म्हणून आहे राहूल गांधींचा राग, कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किटे दिली होती खायला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा राहूल गांधी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांना राहूल गांधी […]

    Read more

    कोरोनाचा संसंर्ग असूनही भाऊ खुलेआम फिरत असल्याने ममता बॅनर्जी संतप्त

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाची पत्नी आणि त्यांच्या दोन ड्रायव्हरनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग असूनही भाऊ फिरत […]

    Read more

    काँग्रेसची एकीकडे स्वबळाची तयारी; दुसरीकडे आपल्याच मंत्र्यांविरुद्ध ७-८ आमदारांची नाराजी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिके पाठोपाठ नागपूर महापालिकेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. पण एकीकडे या स्वबळाच्या जोर-बैठका मारत असताना दुसरीकडे […]

    Read more

    तुम्ही शांत रहा, हे राज्य तुमचे नाही, माझं आहे ; डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना खडसावले

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : तुम्ही शांत रहा , हे तुमचं राज्य नाही , हे राज्य माझं आहे , इथे सर्व कामे शांततेत झाली पाहिजेत. अशाप्रकारे […]

    Read more

    सांगलीत कांदा १ हजार रुपयांनी स्वस्त; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा

    विशेष प्रतिनिधी सांगली :- सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचा १ हजारांनी अचानक दर पाडल्याने शेतकऱ्यांनी राडा केला. […]

    Read more

    बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त, तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही.कापूस व सोयाबीन […]

    Read more

    SARDAR UDHAM SINGH : ‘सरदार उधम’ चित्रपट ब्रिटिशांबद्दल द्वेष पसरवणारा;अनपेक्षित कारण देत ऑस्करच्या यादीतून वगळलं ; भारतीय संतापले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या […]

    Read more

    महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले, गॅस परवडेना, चुलीवरचा स्वयंपाकही जमेना; रायगड येथील महिला संतापल्या

    विशेष प्रतिनिधी रायगड : महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनात एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना आता गॅस सिलेंडरचे दर परवडत नाहीत, असा संताप रायगड येथील […]

    Read more

    धुळे शहरात डेंग्यू, साथीचे थैमान; बालकाचा मृत्यू, महापालिका प्रशासन ढिम्मच ; सामान्यांचा संताप

    विशेष प्रतिनिधी धुळे : धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सह विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. एका सहा वर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र,धुळे […]

    Read more

    जयप्रकाश नारायण, लोहियांना अभ्यासक्रमातून वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका विद्यापीठाने राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांचे विचार वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच संतापले आहेत. […]

    Read more

    आंदोलकांवरील लाठीचार्जचा राकेश टिकैत यांनी केला निषेध, म्हणाले- देशावर सरकारी तालिबान्यांचा कब्जा

    वृत्तसंस्था चंदिगड : भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध केला आहे. राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारी […]

    Read more

    जनआशीर्वाद यात्रेत डॉ. भागवत कराडांविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी कडक शब्दांत सटकावले

    प्रतिनिधी गोपीनाथ गड – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज गोपीनाथ गडावरून सुरूवात झाली. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे आणि […]

    Read more

    अजित पवार यांनी नाना पटोले यांची केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपामुळे संतप्त

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप आणि अजित पवार पाठीत सुरा खुपसत आहेत हे वक्तव्य यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    सिंथेटिक ट्रॅकवर गाड्या घातल्याच्या प्रकरणात केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांचीही नाराजी, ट्विटरवर फोटो केले शेअर

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठात कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट गाड्या घातल्या. […]

    Read more