अॅँजेलिना ज्योलीचा संताप, अफगणिस्थानमधून सैन्य या पध्दतीने मागे घेणे अमेरिकेसाठी लज्जास्पद
विशेष प्रतिनिधी लॉस एंजेलिस: अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करत आपण अमेरिकन असल्याची लाज वाटते असे प्रसिध्द अभिनेत्री अॅँजेलिना ज्योली हिने म्हटले […]