Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अर्जाचे अधिकार आता फक्त अंगणवाडी सेविकांना; सेतू-ग्रामसेवकांसह 10 जणांचे अधिकार काढले
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ( Ladki Bahin Yojana ) अर्ज भरण्यासाठी शासनाने सप्टेंबर महिनाभर मुदतवाढ दिली आहे. मात्र यापुढे केवळ […]