Andhra CM : आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी वक्फ मालमत्तेच्या संरक्षणाचे आश्वासन दिले; म्हणाले- आम्ही मुस्लिमांना न्याय दिला
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. २७ मार्च रोजी विजयवाडा येथे राज्य सरकारच्या इफ्तार पार्टीत बोलताना नायडू म्हणाले की, तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) नेहमीच मुस्लिमांना न्याय दिला आहे, आम्ही वंचित मुस्लिम कुटुंबांच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहोत.