अंधेरी पोटनिवडणूक : भाजपच्या माघारीसाठी काहींची मागच्या दराने विनंती, फडणवीसांचा गौप्यस्फोट!; विनंती नव्हे, सूचना होती पवारांचा खुलासा
प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने पराभवाच्या भीतीने माघार घेतली, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार केला […]