ब्रिटिशांनी कितीही अत्याचार केले, तरी देशाची स्वातंत्र्येच्छा मारू शकले नाहीत, सावरकरांचा अंदमानातून संपूर्ण जगाला संदेश; अमित शहांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था अंदमान – ब्रिटिशांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांवर अनन्वित अत्याचार केले. पण तुम्ही कितीही अत्याचार करा, या देशाचा स्वातंत्र्य मिळविण्याची जन्मसिध्द अधिकार आणि इच्छा तुम्ही मारू शकत […]