Wednesday, 7 May 2025
  • Download App
    ancient | The Focus India

    ancient

    सरसंघचालक म्हणाले- काही स्वार्थी लोकांनी प्राचीन ग्रंथांमध्ये चुकीची तथ्ये जोडली, पुन्हा समीक्षा व्हायला पाहिजे!

    वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले की, भारतात पारंपरिक ज्ञानाचा मोठा साठा आहे. काही स्वार्थी लोकांनी जाणूनबुजून प्राचीन […]

    Read more

    झेलम नदीत आढळले प्राचीन शिल्प: पुलवामा जिल्ह्याच्या काकापोरातील अनमोल ठेवा जतन

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागातील जेहल नदीतून बुधवारी नवव्या शतकातील एक प्राचीन शिल्प आढळले आहे. Ancient artifacts found in Jhelum […]

    Read more

    तब्बल ५९ वर्षांनी उत्तराखंडमधील प्राचीन पूल पर्यटकांसाठी खुला

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नेलॉन्ग खोºयातील प्राचीन गरटंन गली येथील लाकडी पूल तब्बल ५९ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सुमारे अकरा […]

    Read more

    अयोध्येच्या विकासात प्राचीन, आधुनिकतेची झलक दिसावी ; पंतप्रधान मोदी यांचे बैठकीत आवाहन

    वृत्तसंस्था अयोध्या : ‘ अयोध्या मनू निर्मित नगरी,’ अशी ओळख असलेल्या अयोध्येच्या विकासाचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. लोकसहभागातून आणि तरुणाईने पुढाकारातून विकास […]

    Read more

    काँग्रेसलाही आली प्राचीन परंपरेची आठवण , राजस्थानात स्थापन करणार वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड

    राजस्थानमधील काँग्रेस सरकार लवकरच वैदिक शिक्षण व संस्कार बोडार्ची स्थापना करणार आहे. बोडार्ची उद्दिष्टे, लक्ष्य आणि कामकाज यांबाबत आखणी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल […]

    Read more

    काश्मीरमधील पुरातन शिवमंदिराचा भारतीय सैन्याकडून जीर्णोध्दार; १०६ वर्षांनंतर झळाळी

    वृत्तसंस्था श्रीनागर : जम्मू-कश्मीरमधील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्ग येथील भगवान शंकराच्या १०६ वर्षांच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय सैन्याने केला आहे. हे मंदिर १९१५ मध्ये बांधले […]

    Read more