अमेरिकेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांची फटफजिती : मुलाखतीसाठी महिला न्यूज अँकरला हिजाब घालण्याची घातली होती अट, अँकरने दिला नकार, मुलाखत रद्द
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इराणमधील हिजाबविरुद्ध आंदोलनादरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रइसी यांना अमेरिकेत चांगलाच फटका बसला आहे. अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी मुलाखत घेण्यासाठी न्यूज अँकरला हिजाब […]