• Download App
    Anantrao Thopte | The Focus India

    Anantrao Thopte

    अनंतराव थोपटे : महाराष्ट्राला लाभू न दिलेले मुख्यमंत्री!!

    वयाच्या 93 व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे कालवश झाले. महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या इतिहासातले महत्त्वाचे पान उलटले गेले. काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या अंतर्गत राजकारणामुळे महाराष्ट्राला कधीही न मिळालेला मुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड गेला.

    Read more