West Begal : बंगालचे राज्यपाल म्हणाले- माझ्यासमोर तीन ममता आहेत, एक मित्र, दुसऱ्या CM ज्यांच्याशी व्यावसायिक संबंध, तिसऱ्या राजकारणी ज्या आवडत नाहीत
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस ( Anand Bose ) यांनी रविवारी सांगितले की मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वैयक्तिकरीत्या आदर करते, […]