अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कार्यक्रमात धर्मावरुन पंतप्रधान मोदींनी केले हे महत्त्वाचे विधान
मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला. आता देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी […]