Amritsar temple : अमृतसर मंदिर ग्रेनेड हल्ल्याची CBI चौकशीची मागणी; भाजपने म्हटले- पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली
अमृतसरच्या खंडवाला परिसरात असलेल्या ठाकुरद्वारा मंदिरावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्याचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.