पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ही चूकच : काँग्रेसचे प्रचार प्रमुख सुनील जाखड; कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या सुरात मिसळले सूर!!
वृत्तसंस्था चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत जी त्रुटी राहिली ही चूकच आहे. अशा गोष्टी अजिबात स्वीकारणे योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेसचे प्रचारप्रमुख […]