NCP VS SHIVSENA : अमोल कोल्हेंच उद्धव ठाकरेंना पत्र ! थिएटर सुरू करण्याच्यी नियमावली म्हणजे मनोरंजन व्यवसायाच्या मुळावर घाव
राज्य शासनाने २२ आँक्टोेबरपासून थिएटर आणि नाट्यगृहं सुरू करण्याच्या नियमावलीत बदल करण्याबाबत कोल्हेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी नुकतंच […]