Ukraine : रशियाची भारताकडे तक्रार, युद्धात युक्रेन भारतीय दारूगोळा वापरत असल्याचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेन ( Ukraine ) रशियाविरुद्धच्या युद्धात भारतीय दारूगोळा वापरत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारताने ही शस्त्रे युरोपीय देशांना विकली होती. […]