जया बच्चन यांच्याबाबत टीव्ही कलाकाराचे आक्षेपार्ह वक्तव्य, अमिताभ यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने घालविली
विशेष प्रतिनिधी नवा दिल्ली : संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. एका टीव्ही कलाकाराने तर आक्षेपार्ह […]