Amit Shahs : ‘दहशतवादापासून मुक्तीसाठी मतदान करा’ ; अमित शाह यांचे जम्मू-काश्मीरच्या मतदारांना आवाहन
तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : दहशतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील […]