Amit Shah : अमित शहा म्हणाले- 2029 मध्ये स्वबळावरच सत्ता, महायुतीचे सरकार आल्यावर समान नागरी कायदा
विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘आपण देशात तिसऱ्यांदा सरकार बनवले आहे. त्यामुळे लोकसभेला महाराष्ट्रात आलेली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. या वेळीही राज्यात […]