गृहमंत्री – सहकारमंत्री अमित शहांची राष्ट्रपतींशी भेट; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात “धक्कादायक विधेयके” येण्याची सोशल मीडियात चर्चा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने सहकार खात्याचे जबाबदारी दिलेले नेते अमित शहा यांनी आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात […]