• Download App
    Amit Shah | The Focus India

    Amit Shah

    केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री पशुपतीकुमार पारस यांना मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारस यांनी […]

    Read more

    कॅप्टन साहेब स्लॉग ओव्हर्समध्ये तडाखेबंद खेळी करतीलही, पण ती कोणाच्या पथ्यावर पडेल??

    कॅप्टन साहेब आणि भाजप यांच्यासाठी पंजाबमध्ये एक प्रकारे No loss but probably little gain अशी स्थिती आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ती politically कशी work होऊ […]

    Read more

    पंजाबसाठी कॅप्टन साहेबांनी अमित शहांकडे मागितल्या सुरक्षा दलाच्या 25 जादा कंपन्या आणि “बरेच काही…!!”

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी “समाधानकारक” चर्चा केली आणि त्यानंतर ते पोहोचले […]

    Read more

    सोनिया गांधींशी “समाधानकारक” चर्चेनंतर कॅप्टन अमरिंदरसिंग अमित शहांच्या भेटीला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ मध्ये जाऊन भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज सायंकाळी केंद्रीय ग्रह आणि […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता थेट गृहमंत्री अमित शहांवरच आरोप, राजकीय संघर्ष संपेना

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा थेट आरोप पश्चिम […]

    Read more

    Children Vaccine Covovax : ऑक्टोबरमध्ये येणार मुलांची लस, अमित शहांशी भेटीनंतर सीरमच्या अदार पुनावालांची घोषणा

    Children vaccine Covovax : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदार पूनावाला यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी […]

    Read more

    दिल्लीत दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण; अमित शहांना संसदेत घेरण्याची विरोधकांची तयारी

    अमित शाह संसदेत आले, तर मी मुंडण करेन; तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायनचे आव्हान वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी […]

    Read more

    शरद पवारांची अमित शहांची चर्चा संभाव्य ईडी कारवाईभोवती केंद्रीत??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी […]

    Read more

    चर्चा तर होणारच ! शरद पवार पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या भेटीला : शिवसेना भेटते कॉंग्रेसला-राष्ट्रवादी-भाजपला ; या भेटींमागे दडलयंं काय ?

    यापुर्वी गडकरी,पियुष गोयल,राजनाथसिंह यांचीही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अमित शाह यांना भेटले. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    महाराष्ट्राच्या मागण्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा सकारात्मक प्रतिसाद; खासदार सुनील तटकरे यांची माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रायगड […]

    Read more

    राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मीटिंग नंतरचा मुहूर्त पवारांनी अमित शहांच्या भेटीसाठी निवडला

    बाकी मागण्या जुन्याच साखरेचे भाव वाढवून द्या, इथेनॉल पॉलिसी आणा… वगैरे!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित […]

    Read more

    मोदींना भेटल्यानंतर शरद पवार अमित शहांच्या भेटीला जाणार; भेटीत कोणती “राजकीय खिचडी” शिजणार??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ज्या राजकीय भेटीची अटकळ लावण्यात आली होती, ती भेट आज होणार […]

    Read more

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना यश, आसाम – मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – आसाम आणि मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या राज्यांतील नेत्यांविरोधात दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेण्याचे […]

    Read more

    योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशला बनविले एकदम सुरक्षित – अमित शहांकडून स्तुतीसुमने

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात याआधी भीतीचे साम्राज्य होते. महिला असुरक्षित होत्या, भूमाफिया गरिबांच्या जमिनी बळकावत होते. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर गोळीबाराच्या घटना, दंगली घडत […]

    Read more

    व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी मिझार्पूर : व्होट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. आदित्यनाथ सरकार येण्यापूर्वी पश्चिम उत्तरप्रदेशात भीतीचे वातावरण […]

    Read more

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा,ठाकरे बंधू वगळता महाराष्ट्रातील नेते मात्र जातीपातीच्या राजकारणात अडकले

    विशेष प्रतिनिधी पुणे : अवघे आयुष्य शिवकाळाचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ओजस्वी भाषेत मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गुरुवारी वयाच्या शंभरीत प्रवेश करत […]

    Read more

    अमित शहा, उद्धव ठाकरे आदींकडून महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिष्टचिंतन

    विेशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बाबासाहेबांचे अभिष्टचिंतन केले […]

    Read more

    भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये अमित शाहांचा समावेश; ७० टक्के केंद्रीय मंत्री आहेत कोट्याधीश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा हा […]

    Read more

    मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करणाऱ्या सुल्ली अ‍ॅपवर कारवाई करा, कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुस्लिम महिलांचे फोटो अ‍ॅपवर अपलोड करून लिलाव केल्याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी विनंती कॉँग्रेसचे खासदार मो. जावेद यांनी केंद्रीय […]

    Read more

    गृहमंत्री अमित शहा आज घेणार ईशान्येतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मिटू शकतो आंतरराज्यीय सीमावाद

    शनिवारी आंतरराज्य सीमेवरील मुद्द्यांवर चर्चेसाठी अमित शहा आठ ईशान्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत.   विशेष प्रतिनिधी  मुंबई :– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी शिलॉंगच्या दोन […]

    Read more

    पिगासद्वारे हेरगिरीचे वृत्त देण्यामागची क्रोनाालॉजी समजून घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ‘पिगाससद्वारे हेरगिरीचे केल्याचे वृत्त हे संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्यासाठी दिले गेले होते. तुम्ही घटनाक्रम समजून घ्या, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    Pegasus project media reports; भारताची विकासयात्रा थांबणार नाही, पावसाळी अधिवेशनात “नवी फळे” मिळतील; अमित शहांचे सूचक ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Pegasus project media reports वर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांनी सूचक ट्विट केले आहे. असल्या भारताची बदनामी करणाऱ्या बातम्यांनी […]

    Read more

    देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब, अमित शहांनी भरला पाकला दम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ड्रोन आणि भुयारी मार्गाचा वापर करून देशाविरोधात कारस्थान रचले जात आहे. परंतु देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब दिला […]

    Read more

    नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे प्रथमच स्वतंत्र सुरक्षाविषयक धोरण तयार करण्यात आले आहे.भारताच्या सीमेवर असलेल्या कुंपणामध्ये पुढील वर्षीपर्यंत एकही खिंडार […]

    Read more

    अमित शहा – देवेंद्र फडणवीस दोन तास चर्चेत काय ठरले??; सहकार क्षेत्रातल्या कोणा कोणाची पोल खुलणार…??

    प्रतिनिधी नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातून नव्याने केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब […]

    Read more