• Download App
    Amit Shah | The Focus India

    Amit Shah

    ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, कोरोनाच्या लाटेनंतर सीएए लागू होणारच, अमित शाह यांनी ठणकावले

    कोरोना महामारी संपुष्टात येताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार आहे. सीएए लागू होणार नाही याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अफवा पसरवित […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अमित शाह यांचा अभ्यास, सलग तीन-साडेतीन तास शिवकथाकारासारखे बोलतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला अनुभव

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मराठ्यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासप्रेमाचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलाय. नऊ साडेनऊ वाजता अमितभाईंकडे गेलं अन् गप्पागप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा […]

    Read more

    अमित शाह यांच्या उपस्थितीत मोडला जाणार पाकिस्तानचा विक्रम , एकाचवेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकवणार

    विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात जागतिक विक्रम होणार आहे. एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यात येणार आहेत. […]

    Read more

    Delhi Violence : ‘एवढी कठोर कारवाई करा की पुन्हा हिंसाचार होणार नाही,’ गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांना दिले निर्देश

    दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. याप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय […]

    Read more

    गुजरातेत ‘वाघा’सारखी बॉर्डर पोस्ट : अमित शहा उद्या करणार नडाबेट व्ह्यूइंग पॉइंटचे उद्घाटन, पर्यटकांसाठी अनेक सुविधा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील नडाबेट येथे पंजाबमधील वाघाच्या धर्तीवर व्ह्यूइंग पॉइंटचे उद्घाटन करतील. राज्यातील पहिले असे प्रेक्षणीय स्थळ […]

    Read more

    लोकसभेत फौजदारी प्रक्रिया विधेयक मंजूर, अमित शाह विरोधकांना म्हणाले- पीडितांच्या मानवी हक्कांचीही काळजी करा!

    फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, 2022 ला लोकसभेने मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना, हे विधेयक कोणत्याही गैरवापरासाठी आणले नसल्याचे […]

    Read more

    ईशान्येतील जनतेची मागणी मोदी सरकारकडून पूर्ण, नागालॅँड, आसाम व मणिपूरच्या काही भागातून हटविला आफ्सा कायदा

    ईशान्येतील जनतेची अनेक वर्षांची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केली. गुरूवारी नागालँड, आसाम व मणिपूरच्या काही भागातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सा) मागे घेण्याचा […]

    Read more

    Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…

    जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांबाबत अमित शाह म्हणाले की, सध्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर सर्वांशी चर्चा करूनच निवडणुका होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या धोरणांना आणि प्रकल्पांना जनतेचीही साथ, अमित शहा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सुरक्षित, समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्यासाठी हाती घेतलेल्या धोरणांना आणि प्रकल्पांना जनतेचीही साथ लाभली आहे. त्यामुळे भाजपचा चार […]

    Read more

    नक्षलवाद, प्रायोजित दहशतवाद आणि बंडखोरांचा होणार बिमोड, सीआरपीएफवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि […]

    Read more

    गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले, अमित शहा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गांधीमार्गावरून भरकटत असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गांधीजींच्या विचाराच्या मार्गावर आणले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात गांधीवादी विचारांचा समावेश केला […]

    Read more

    अमित शाह यांनी फोन करून शशी थरुर यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉँग्रेसचे नेते शशी थरुर यांना थेट फोन कॉल करुन वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. शशी थरुर […]

    Read more

    पाचपैकी चार राज्यांत भाजपचीच सत्ता, अमित शहा- जे. पी. नड्डा यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार पुन्हा येईल. कारण या पाचही राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता […]

    Read more

    ED – IT raids : ईडी – आयटीच्या कारवाया; शिवसेना – राष्ट्रवादी नेत्यांच्या तोफा; पण मोदी – शहा “तोंडी” प्रत्युत्तर का देत नाहीत…??

    नाशिक : महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीत बडे मंत्री आमदार आणि आता महापालिकांच्या पदाधिकार्‍यांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या कारवाया सुरू आहेत. या […]

    Read more

    माणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय; अमित शाह यांचा निर्धार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या ५ वर्षांत आम्ही राज्याचा विकास करून हिंसाचारमुक्त केल्याचा दावा अमित शहा यांनी केला. पुढील५ वर्षांत मणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य […]

    Read more

    राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप : अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत 7500 कोटी केले गोळा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज तिसर्‍या दिवशी देखील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे. केंद्रीय […]

    Read more

    पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली राधा स्वामी डेराच्या प्रमुखांची भेट

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये विविध डेराप्रमुखांचा लोकांमध्ये मोठा प्रभाव आहे. पंजाब निवडणुकीचय तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डेरा ब्यास येथील राधा स्वामी डेराचे […]

    Read more

    उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत, यावेळी पुन्हा ३०० जागा जिंकणार, अमित शाह यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी गोरखपूर : उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत आहे. यावेळी पुन्हा 300 जागा जिंकणार. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. उत्तर प्रदेशच्या इतिहासात भाजप पुन्हा एकदा इतिहासाची […]

    Read more

    गांधी कुटुंबासाठी गोवा केवळ सुट्टी एन्जॉय करण्याचे ठिकाण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी पणजी : भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे. भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा […]

    Read more

    देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशात गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आभार मानले आहेत.उत्तर […]

    Read more

    पाकिस्तान विसरले की भारतात मनमोहन नाही मोदी सरकार आहे, सर्जीकल स्ट्राईकवरून अमित शाह यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी ग्रेटर नोएडा: पुलवामा आणि उरी हल्यानंतर भारत काहीही करणार नाही असे पाकिस्तानला वाटत होते. ते विसरले होते की भारतात मनमोहन सरकार नाही तर […]

    Read more

    जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील जाट समाज भाजपवर नाराज असल्याच्या कथित आरोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. शहा यांनी घेतलेल्या सामाजिक […]

    Read more

    २५ हजार कोटींचा घोटाळा : अण्णा हजारेंची अमित शहांकडे तक्रार साखर कारखान्यांची विक्री प्रकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची विक्री […]

    Read more

    सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25000 कोटींचा घोटाळा; चौकशीच्या मागणीसाठी अण्णांचे अमित शहांना पत्र!!

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय […]

    Read more

    जेथून हिंदू पलायन करत होते त्या कैरानामध्ये अमित शहा यांचा घरोघर प्रचार!!

    प्रतिनिधी कैराना : उत्तर प्रदेशातील ज्या शहरामधून 2017 पूर्वी हिंदूंना पलायन करणे भाग पडत होते त्या कैराना शहरामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घरोघरी […]

    Read more