अमित शाहांचा हैदराबादमध्ये ‘केसीआर’वर थेट निशाणा, म्हणाले ‘’सत्तेतून बेदखल करेपर्यंत…’’
मुख्यमंत्री केसीआर यांनी काहीही केलं तरी ते तेलंगणातील लोकांना पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवू शकत नाहीत विशेष प्रतिनिधी हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हैदराबादमध्ये […]