• Download App
    Amit Shah convoy size | The Focus India

    Amit Shah convoy size

    PM Modi : पीएम मोदी ताफ्याऐवजी 2 वाहनांसह निघाले; पेट्रोल-डिझेल वाचवण्याचे आवाहन केले होते; शहा-नड्डा यांचा ताफाही घटला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ताफा सोडून फक्त 2 गाड्यांसह बाहेर पडले. सामान्यतः पंतप्रधानांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्या असतात. आता एका गाडीत पंतप्रधान तर दुसऱ्या गाडीत एसपीजी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित राहतील.

    Read more