Amit Raj Thackeray : अमित राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, विरोधात उमेदवार देऊन मातोश्रीवरून मोठ्ठ्या शुभेच्छा मिळाल्या
विशेष प्रतिनिधी मुंबई : Amit Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेने त्यांना […]