आम आदमी पार्टीेचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांना अटक; जाणून घ्या , काय आहे प्रकरण?
या प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. विशेष प्रतिनिधी पणजी : आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीतील मनीष […]