OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत ८८ हजार
ओमायक्रॉन व्हेरियंटने इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार कोरोना रूग्ण.फ्रान्समध्येही कोरोना रूग्णसंख्येत कमालीची वाढ वृत्तसंस्था लंडन :युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने इंग्लंडमध्ये […]