American : अमेरिकन आर्थिक समालोचकाचे भाकीत- ‘ब्लॅक मंडे’ येणार; कारण ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण
आर्थिक समालोचक आणि सीएनबीसीच्या मॅड मनी शोचे होस्ट जिम क्रॅमर यांनी येत्या आठवड्यात १९८७ च्या शैलीतील “ब्लॅक मंडे” ची भविष्यवाणी केली आहे. क्रॅमर यांनी याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या परस्पर करांना दिले.