American company : अमेरिकन कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले; यात बहुतांश तेलुगू कर्मचारी, निधीच्या गैरवापराचा आरोप
अमेरिकन फायनान्स कंपनी ‘फॅनी मे’ ने ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यामध्ये २०० कर्मचाऱ्यांना नैतिक आधारावर काढून टाकण्यात आले आहे, त्यापैकी बहुतेक तेलुगू आहेत. त्यांच्यावर चॅरिटेबल मॅचिंग ग्रँट्स प्रोग्रामशी संबंधित अनियमिततेत सहभागी असल्याचा आरोप आहे.