याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!
याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!, असला प्रकार अमेरिकेतल्या दोन नामवंत विद्यापीठांमधून समोर आलाय. एकीकडे अमेरिकेतले ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध अतिरेकी भूमिका घेऊन भारतावर ट्रम्प टेरिफ लादलेय. टेरिफच्या लढाईत भारत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलेय. पण त्याचवेळी अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्ये भारतातल्या भांडवलशाही विरोधात fake narrative पसरविणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाताहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बर्कले विद्यापीठाच्या स्टीफन सेंटर मध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे.