America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध शनिवारी पुन्हा एकदा हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले. ही निदर्शने सर्व 50 राज्यांमध्ये झाली. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर धोरणांविरुद्ध आणि सरकारी नोकऱ्यांमधील कपातीविरुद्ध निदर्शने करत आहेत.