तमिळनाडू मध्ये ट्रान्सजेंडर घटकांच्या छळावर बंदी कायद्यात सुधारणा; भारतातील पहिले राज्य
विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूने आपल्या पोलिस दलाला नियंत्रित करणार्या कायद्यात सुधारणा केली आहे. LGBTQIA (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर, इंटरसेक्स आणि अलैंगिक) लोकांच्या कोणत्याही […]