नवी कृषि कायदे रद्द करण्याची नव्हे तर त्यात सुधारणा करण्याची गरज, शरद पवार यांच्या भूमिकेचे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून स्वागत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कृषि कायद्यांसंदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह […]