कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या बंदी असलेल्या कट्टरतावादी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनासमोर शरणागती पत्करत पाकिस्तान […]