उच्च न्यायालयाचा आदेश, प्रत्येक गावात आयसीयूसह दोन अॅम्ब्युलन्स हव्यात, सर्वोच्च न्यायालय म्हणाले अशक्यप्राय असणारे आदेश देऊ नका
कोरोनाच्या संकटात देशातील सर्वच न्यायालये सक्रीय झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिला होता की प्रत्येक गावात आयसीयू सुविधा आणि दोन अॅम्ब्युलन्स […]