अनेकांना आवडतं म्हणून मुख्यमंत्री होता येतचं असं नाही; अजितदादांना शुभेच्छा देताना फडणवीसांचा टोला
प्रतिनिधी नागपूर : अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]