Devendra Fadnavis : आता मला मुख्यमंत्रिपदाची कोणीतीही लालसा नाही, पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणार- देवेंद्र फडणवीसांचे विधान
विशेष प्रतिनिधी मुंबई : Devendra Fadnavis भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आपल्याला आता मुख्यमंत्रिपदाची कोणतीही लालसा राहिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. […]