अंबरनाथ तालुक्यात महिलेची टेम्पोमध्ये प्रसूती, बाळ दगावलं; आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव : मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना
विशेष प्रतिनिधी अंबरनाथ : एका महिलेची प्रसूती टेम्पोमध्ये झाल्याने यात नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात घडली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील […]