‘पेगॅसस’बाबत आता इस्राईली राजदूतांचे स्पष्टीकरण , एनएसओ सारख्या कंपन्यांना उत्पादने विकत नाही
नवी दिल्ली – ‘एनएसओ’सारख्या कंपन्यांना त्यांची उत्पादने बिगर सरकारी आणि खासगी कंपन्यांना विक्री करण्याची परवानगी दिली जात नाही,’’ असे स्पष्ट मत इस्राईलचे भारतातील नवनियुक्त […]